अनाथ आश्रमातील मुलींसोबत लग्न – खरंच का? की फसवणूक?

सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून विवाहाच्या नावाखाली फसवणुकीचे सत्र दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः “अनाथ आश्रमातील मुलींचे लग्न लावून दिले जात आहे”, “फक्त प्रवेश गेट पाससाठी पैसे द्या” किंवा “कोणतीही चौकशी न करता लगेच स्थळ मिळवा” अशा प्रकारचे संदेश आपल्याला अनेक वेळा व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक, इंस्टाग्राम किंवा यूट्यूबवर पाहायला मिळतात. हे संदेश पाहून अनेक लोक भावनेच्या भरात, सहानुभूतीच्या…

Read More

ऑटो युनियनने मेसेज फिरविला,अन…

ऑटो युनियनने मेसेज फिरविला, अन… 👉 शनिवारी मला हॉस्पिटलच्या कामानिमित्त वर्धा येथे जायचे होते. वाशिम वरून कोल्हापूर – नागपूर या रेल्वेने सकाळी 5.30 वाजताच प्रवास सुरू केला.सकाळी 10.30 वाजता ट्रेन वर्धा येथे पोहोचली.शनिवारचा दिवस आणि ओपीडी लवकरच बंद होत असल्यामुळे घाईघाईने स्टेशन बाहेर आल्यानंतर आम्ही रस्त्यावर चालता ऑटो पकडला. आम्हाला सावंगी मेघे येथील धर्मादाय रुग्णालय…

Read More

आरक्षण बंद! सरकारी सिनेमे सुरु!! पटतंय का पहा!

✍ गजानन खंदारे रिसोड पुण्यश्लोक अहिल्याबाई – महाराष्ट्राच्या मातृशक्तीचा गौरव, ज्ञान, न्याय आणि आदर्शाचं प्रतीक. त्यांच्यावर सिनेमा बनतो, आणि सरकार तो टॅक्स फ्री करत असल्याची घोषणा करते. खरोखर, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टीने ही एक स्तुत्य गोष्ट! आठवडाभरापूर्वीच ‘छत्रपती संभाजी महाराज प्रेरणा पुरस्कार’ शेलार मामांनी जाहीर केला. निर्णय चांगला वाटला, पण इतक्या झपाट्याने, इतक्या फिल्मी पद्धतीने…

Read More

प्रतिष्ठेचा दिखावा की,परंपरेची गमावलेली ओळख? :पटतंय का पहा!

लग्न ही एक पारंपरिक,श्रद्धेची, सांस्कृतिक घटना असावी.सहजीवनाचं नातं या घटनेतून दृढ होतं. त्यानिमित्ताने गावाच्या सिमेंबाहेर असलेल्या आमच्या रक्षणकर्त्या खऱ्या खुऱ्या ग्रामदेवताच स्मरण या निमित्ताने केले जातं. पण शहरातून आलेल्या बॅण्डबाजात, सजावटीत आणि बर्फाच्या गोळ्यांत आमच्या या दैवताचा कुठेतरी विसर पडतो आणि मला मग आश्चर्य वाटतं — वेशीतल्या मारोतीचं मूळ गावातच नव्हे, तर मांडवापर्यंत कसं आलं?…

Read More
Back To Top