मग तो देव काय कामाचा? | श्रद्धा, अंधश्रद्धा आणि वास्तव

मराठा समाजाची शिस्तप्रिय परंपरा मुंबईतल्या रस्त्यावर संयमी व शांत मराठ्यांचे आंदोलन सुरु होत . मराठा समाजाच्या मागण्या आजच उजागर झाल्या असे नाही. अटकेपार झेंडे लावणारा मराठा समाज शतकानुशतकांपासून शांत, शिस्तप्रिय आणि मेहनती म्हणून ओळखला जातो. संकटातही संयम राखणारा हा समाज जेव्हा आपल्या हक्कासाठी आंदोलन करतो, तेव्हा सरकारकडून त्याला जाणीवपूर्वक दारुडे, उद्रेकी, अराजकवादी म्हणून दाखवण्याचा जाणीवपूर्वक…

Read More

बोगस बहिणी आणि सरकारी योजनांचा गैरवापर | वास्तव उलगडा

गजानन खंदारे ✍ पटतंय का पहा ! आपल्या आयुष्यात असंख्य नाती असतात. काही रक्ताची, काही ओळखीची, काही विचाराची, काही सहवासाची… भावनिक किंवा कर्तव्य भावनेतून जबाबदारीने निर्माण होणारी खरी मौल्यवान नाती तीच असतात जी मायेने आणि कर्तव्यभावनेने घट्ट विणली जातात. आई-वडील, भाऊ-बहीण ही अशीच नाती. यात स्वार्थ नसतो, पैशाचा हिशोब नसतो, यात असतो तो एकमेकांच्या अस्तित्वाचा…

Read More

आठवडी बाजारातील भातकं म्हणजे काय? | खरीदी-विक्रीचा रोचक किस्सा

प्रवासातील अनुभव… ( भाग : 24 ) रविवार दि. 03 ऑगस्ट 2025 रोजीचा अनुभव… आठवडी बाजारातलं भातकं 👉 रविवार म्हणजे हक्काचा सुट्टीचा दिवस.हा सुट्टीचा दिवस असला तरी आपल्या सर्वांनाच घरची अनेक कामे करावी लागतात. त्यालाच तर संसार म्हणतात.रविवारचं घरातील अनेक कामांमधील एक काम म्हणजे आठवडी बाजारात जाऊन भाजीपाला आणणे हे होय.मी आज सकाळपासूनच नियोजित कामात…

Read More

विठ्ठल कोतेकर यांची लेखणी | ‘सर, जरा हे बघा’ मधील वास्तव चित्रण

कधी कधी असं वाटतं, की आपण एक वाक्य बोलतो, आणि समोरचा माणूस ते मनावर घेतो…पण त्याच्या मनावर घेतलेल्या त्या एका वाक्याचं उत्तर आयुष्य त्याला देतं. असा काहीसा अनुभव नुकताच मला आला…*रवी चौगुले* नाव घेतलं, की माझ्या डोळ्यासमोर एक चेहरा उभा राहतो, साधा, शांत, पण आतून खूप प्रामाणिक. शिकायची तहान असलेला, सतत विचार करणारा, आणि मुख्य…

Read More
Back To Top