
नेते की पत्रक छाप भिकाऱ्याच्या टोळ्या ?
आता पावसाचा काही ठावठिकाणा राहिलेला नाही. आधी जसा नियमित, वेळेवर आणि आशीर्वादासारखा पाऊस यायचा, तसा तो उरलेलाच नाही. आत्ता दोन थेंब पडले की लोक घाबरतात -कोणी ओले कपडे सुकवतं, कोणी चप्पल धरून पळतो. थोडा जरी पाऊस झाला, तरी लगेच बोंब सुरू होते – ढगफुटी झाली, रस्ते भरले, शाळा बंद करा! त्या ढगांनी फक्त पाणीच नाही,…