तब्ब्ल 4 हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यावर काळी कारवाई !कशासाठी?

शेतकरी, पिक विमा आणि काळी यादी: सत्य शोधण्याची गरज महाराष्ट्र सरकारने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. पिक विमा योजनेत खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या शेतकऱ्यांना आता काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. यापूर्वी अशी कारवाई फक्त सेवा केंद्रे, एजंट आणि विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींवर होत होती. परंतु आता थेट शेतकऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. राज्य…

Read More

बँकिंग व फायनान्स कंपन्यांची दादागिरी: खाजगी सावकारी बंद करून NBFC ना मोकळे रान

गेल्या दोन दशकांत भारतात बँकिंग आणि अर्थव्यवस्थेत मोठे बदल झाले. १९६९ मध्ये राष्ट्रीयकरण झाल्यानंतर सहकारी संस्था, जिल्हा बँका आणि पतसंस्था ग्रामीण भागातील आर्थिक कणा होत्या. मात्र १९९१ नंतरच्या उदारीकरणाच्या धोरणांमुळे खाजगीकरण, सवलती, आणि बँकांचे विलीनीकरण यामुळे या संस्था मागे पडल्या. खाजगी सावकारी बेकायदेशीर घोषित करून त्यांच्यावर कठोर कायदे लावले गेले, पण त्याचवेळी NBFC म्हणजेच बिगर-बँकिंग…

Read More

चार झाडांचा “प्रसाद” आणि सावलीचा संकल्प

सुरवातीचे ताजे कलम- खालील मजकूर हा उपहासात्मक आणि वैयक्तिक निरीक्षणा वर आधारित आहे. याचा कुठल्या व्यक्ती, संस्था किंवा अन्य कुठल्याच घटकाशी दुरान्वये ही संबंध नाही. योगाने केवळ लोकशाहीतील संवेदनशीलतेचा आग्रह किंवा अन्वयार्थ म्हणुन गेंड्याची कातडी ओढलेल्या “लोक व प्रशासन व्यवस्थेतील” जबाबदार सेवकांनी स्वतःच्या जबाबदारी प्रती इमान ठेवायला आमची काही हरकत नाही- गजानन रिसोड ✍ पटतंय…

Read More

नेते की पत्रक छाप भिकाऱ्याच्या टोळ्या ?

आता पावसाचा काही ठावठिकाणा राहिलेला नाही. आधी जसा नियमित, वेळेवर आणि आशीर्वादासारखा पाऊस यायचा, तसा तो उरलेलाच नाही. आत्ता दोन थेंब पडले की लोक घाबरतात -कोणी ओले कपडे सुकवतं, कोणी चप्पल धरून पळतो. थोडा जरी पाऊस झाला, तरी लगेच बोंब सुरू होते – ढगफुटी झाली, रस्ते भरले, शाळा बंद करा! त्या ढगांनी फक्त पाणीच नाही,…

Read More
Back To Top