स्वतःचा व्यवसाय सुरु करा,विना भांडवल
स्वतःचा व्यवसाय सुरु करा,विना भांडवल सध्या वेब media वर काम सुरु लवकरच आपल्या साठी !
स्वतःचा व्यवसाय सुरु करा,विना भांडवल सध्या वेब media वर काम सुरु लवकरच आपल्या साठी !
कमीत कमी एफडी, स्कोअर वाढवा – SBM ZET क्रेडिट कार्डचा अनुभव बघा आजच्या काळात चांगला सिबिल स्कोअर असणं म्हणजे आर्थिक विश्वासार्हतेचं ओळखपत्र मिळवणं! पण अनेकांना कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळत नाही, कारण त्यांच्या नावावर आधीच काही वाईट रेकॉर्ड असतं… किंवा त्यांनी कधीच क्रेडिट वापरलेलं नसतं. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला काहीही मोठा खर्च न करता स्कोअर…
स्कोर वाढवायचा? आधी फसव्या अॅप्सपासून सावध रहा. पैसे घेऊन काहीच बदलत नाही.स्कोर, का घटतो ? ते आधी समजून घ्या वेळेवर हप्ते न भरल्याने, क्रेडिट कार्ड किंवा कर्जाचा हप्ता उशिरा भरला की स्कोर घटतो. क्रेडिट कार्ड लिमिटचा अति वापर : जर तुम्ही 80–90% लिमिट वापरत असाल, तर स्कोर कमी होतो.म्हणजे उदा.क्रेडीट कार्ड लिमिट 1 लाख दरमहा…
मित्रानो! या ठिकाणी अतिशय दुर्दैवाने नमूद करावे लागते की,या देशात ग्रह दशेच्या किंवा दुर्दैवाचे दशावतार सांगुन व्यवस्थेच्या नावाने लुटणारे अनेक आहेत. अशाच एका बाबीची आपण कामाच्या गोष्टीची माहिती यातून घेऊ . स्कोर वाढवण्यासाठी उपयोगी असलेले SBM बँकेचे क्रेडिट कार्ड clik here प्रामुख्याने क्रेडिट स्कोरची नोंद ठेवणारी क्रेडिट इन्फोर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड ही कंपनी २००० साली…
“श्रावण महिना आला की सर्वत्र भक्तिमय वातावरण असते.”मंदिरात रांगा, उपवासाचे फराळ, आरत्या, अभिषेक, रुद्रपठण— हे सगळं आपल्याला दरवर्षीच दिसतं. पण या सगळ्या धावपळीच्या भक्तीत “शिवतत्त्व” नेमके कुठे आहे, हे आपण विसरतो का ? श्रावण महिना म्हणजे केवळ आषाढानंतर आलेला पावसाळ्याचा महिना नव्हे, तर आत्मिक तपश्चर्येचा, संयमाचा, साधनेचा काळ असतो.म्हणूनच याला “भक्ती मास” असं मानलं जातं….
✍ गजानन धामणेमुक्त पत्रकार, वाशिम 👉 आज मला कामानिमित्त चिखली व तेथून पुढे वरुड बु. येथे जायचे होते. दूरच्या प्रवासात जायचे म्हटले की, सकाळी लवकरच निघावे लागते. आजही सकाळी साडेआठलाच मी घराबाहेर पडलो. 8.45 वाजता वाशिम – यावल गाडी मिळाली. त्यामुळे थेट चिखली पर्यंत एकाच बसने पोहोचणार होतो. सकाळचीच वेळ असल्यामुळे गाडीत जागाही मिळाली. गाडी…
गेल्या दोन दशकांत भारतात बँकिंग आणि अर्थव्यवस्थेत मोठे बदल झाले. १९६९ मध्ये राष्ट्रीयकरण झाल्यानंतर सहकारी संस्था, जिल्हा बँका आणि पतसंस्था ग्रामीण भागातील आर्थिक कणा होत्या. मात्र १९९१ नंतरच्या उदारीकरणाच्या धोरणांमुळे खाजगीकरण, सवलती, आणि बँकांचे विलीनीकरण यामुळे या संस्था मागे पडल्या. खाजगी सावकारी बेकायदेशीर घोषित करून त्यांच्यावर कठोर कायदे लावले गेले, पण त्याचवेळी NBFC म्हणजेच बिगर-बँकिंग…
सिबिल स्कोअर ही संकल्पना पूर्वी केवळ कर्ज व्यवहारापुरती मर्यादित होती. पण आज त्याचा वापर केवळ आर्थिक चौकटीतच नाही तर वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्याच्या निर्णयांमध्येही होत आहे. नोकरीच्या मुलाखतीत, घर भाड्याने घेताना, लग्न जमताना – अगदी अशा ठिकाणी सुद्धा सिबिल स्कोअर विचारात घेतला जातो. पूर्वी चारित्र्य प्रमाणपत्र मागितलं जायचं, आता सिबिल स्कोअरच पात्रता आणि स्वभावाचे प्रमाणपत्र…
परभणीतील शेतकऱ्याच्या आत्महत्येचा प्रयत्न, त्यामागील वित्तीय कंपनींची बेकायदेशीर व असंवेदनशील वागणूक, आणि ‘सावकारी बंद झाली’ असा सरकारचा दावा.. सरकारी परवानगीने आधुनिक सावकारी कशी बोकाळली आहे, याचा हा थोडक्यात आढावा परभणी जिल्ह्यातील पाथरा गावात नुकतीच घडलेली एक घटना पुन्हा एकदा राज्याच्या आणि देशाच्या शेतकरी धोरणांना सवाल करते. शेतकरी शाम साहेबराव काकडे यांनी ट्रॅक्टरसाठी महिंद्रा फायनान्सकडून घेतलेल्या…