
याना गुहा : कधीच न पाहिलेल्या मरणाचा अनुभव
ती क्षणभरात घडलेली शांतता… जणू मृत्यूने स्वतःचं अस्तित्व आपल्या श्वासात मिसळलं होतं.”नाला आडवा आला, समोर पाणी, मागे खोल दरी – त्या क्षणी जणू काळ स्वतः समोर उभा ठाकला होता.”गाडी थांबवायला ओरडलो, पण काळजाचा ठोका थांबतोय की नाही, हेच कळेना!”एका बाजूला प्रचंड उतार, समोर धबधब्यासारखं पाणी, आणि आपण त्या रेषेवर – जिथून जिवंत सुटणं हेच मोठं…