
आरक्षण बंद! सरकारी सिनेमे सुरु!! पटतंय का पहा!
✍ गजानन खंदारे रिसोड पुण्यश्लोक अहिल्याबाई – महाराष्ट्राच्या मातृशक्तीचा गौरव, ज्ञान, न्याय आणि आदर्शाचं प्रतीक. त्यांच्यावर सिनेमा बनतो, आणि सरकार तो टॅक्स फ्री करत असल्याची घोषणा करते. खरोखर, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टीने ही एक स्तुत्य गोष्ट! आठवडाभरापूर्वीच ‘छत्रपती संभाजी महाराज प्रेरणा पुरस्कार’ शेलार मामांनी जाहीर केला. निर्णय चांगला वाटला, पण इतक्या झपाट्याने, इतक्या फिल्मी पद्धतीने…