“गेट आऊट फ्रॉम हेअर!” — बाई, बाटली आणि राजकारणाचा आरसा
हा लेख सध्याच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारा आहे.“गेट आऊट फ्रॉम हेअर!” या एका साध्या वाक्यातून सामान्य नागरिकांच्या मनातील संताप, त्रास आणि अस्वस्थता व्यक्त होते.रस्त्यावर अडकलेला नागरिक आणि त्याच्या नावावर चालणारं राजकारण — यामधला विरोधाभास या लेखातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. गर्दीत माणसं आणि माणुसकी हरवते , यापेक्षा आपण रोजच्या गर्दीला सरावलो आहोत असं…
