बुका लाऊन तुका सांगणाऱ्या “घुसखोरांकडून” बालमनांचा सौदा — ही वारकरी परंपरा की राजकीय दलाली?
लहान मुले हि अनुकरण प्रिय असतात.चांगले वाईट याची फारशी समज त्यांना नसते .काल आळंदी येथे घडलेल्या घटनेनंतर उभा राहिलेला प्रश्न केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही; तो संपूर्ण समाजाच्या विवेकाला हादरा देणारा ठरतो . ज्या वारकरी परंपरेने शतकानुशतके संतांच्या शिकवणीचा संयम, समता आणि शांततेचा मार्ग दाखवला, त्याच परंपरेच्या नावाखाली आज काही तथाकथित भोंदू जे स्वतःला नावामागे…
