आम्ही देशाचे नागरिक की सरकारी प्रयोगशाळेतील उंदीर?

सर्वत्र “अच्छे दिन” सुरू आहेत,“झोळीवाले” बाबा आणि बुआ बाबा आरामात व्यापार करत आहेत,आणि व्यापारी लोक संन्यास घेण्याच्या तयारीत आहेत!पण या सगळ्यात एक गोष्ट नक्की झाली आहे —या देशाचा सामान्य माणूस आता या देशाचा मालक राहिलेला नाही,तर सरकारी व्यवस्थेने प्रयोगासाठी तयार केलेला “उंदीर” बनवला गेलाय!हा प्रश्न आता टाळता येणार नाही.हा आरोप नाही —हा रोजच्या अनुभवातून आलेला…

Read More

आ.अमित झनक : एकाकी चर्चा नव्हे — इच्छाशक्तीचा राजकीय श्वास

मागील आठवड्यात रक्तदान शिबिरानिमित्त एका प्रसिद्ध तज्ञ डॉक्टर मित्रांसोबत सविस्तर चर्चा करण्याचा योग आला. विषय होता — ग्रामीण भागातील कर्करोग रुग्णांची वाढती संख्या, उपचारांची अपुरी उपलब्धता आणि त्यावर उपाय म्हणून उभारता येऊ शकणारे अत्याधुनिक रुग्णालय. या डॉक्टर मित्रांनी सुमारे १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाचा सविस्तर आराखडा तयार केला आहे. हा केवळ कल्पनेतील प्रकल्प नाही; तर…

Read More

तुकाराम महाराजांचे नेमके काय झाले? काही अनुत्तरित प्रश्न

धूळवड — रंग, उत्साह आणि गोंधळाचा दिवस.याच दिवशी तुकाराम महाराज अचानक नाहीसे झाले, अशी परंपरेतील कथा सांगितली जाते. श्रद्धेनुसार ते सदेह वैकुंठाला गेले असे मानले जाते. परंतु इतिहासाच्या दृष्टीने पाहिले असता या घटनेचा समकालीन दस्तऐवजी ठोस पुरावा उपलब्ध असल्याचे दिसून येत नाही. काही जण म्हणतील की श्रद्धेच्या गोष्टी पुराव्याच्या कसोटीवर तपासायच्या नसतात; त्या मान्य करायच्या…

Read More
Back To Top