विष्णुचा नववा अवतार :देव तुमच्याच शोधात..!

आपल्या हिंदू धार्मिक परंपरेत एकीकडे संत विचारांची वारकरी परंपरा, तर दुसरीकडे कर्मकांडप्रधान परंपरा दिसते. वास्तविक या दोन्ही परंपरा विचार, आचार आणि कृतीच्या पातळीवर एकमेकांपेक्षा पूर्णपणे भिन्न आहेत — गेली अनेक वर्षे मी अध्यात्म, धर्म, संस्कृती आणि परंपरा यांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत आहे.मात्र या ज्ञानाच्या अथांग समुद्राला अजूनही नीटसा स्पर्शही करू शकलो नाही, ही जाणीव…

Read More

भक्ती आणि श्रद्धेचा मूळ मार्ग — एक दृष्टिकोण

आपल्याकडे भक्ती मार्ग सांगणाऱ्या दोन भिन्न परंपरा दिसतात. एक म्हणजे सनातनी कर्मकांड परंपरा.ज्यात “बहूईश्वर” वाद विधी, नियम, पद्धती आणि कर्मकांडांचे पालन महत्त्वाचे मानले जाते. तर दुसरी म्हणजे संतपरंपरेचा भक्ती मार्ग. “एक-ईश्वर” वादज्यात देवापर्यंत पोहोचण्यासाठी भावना, प्रेम, सत्व आणि चांगुलपणा यांना महत्त्व दिले जाते. दोन्ही परंपरा एकमेकांना समांतर आहेत, परंतु विचारधारा पूर्णपणे वेगळी आहे. समस्या तेव्हा…

Read More
Back To Top