💬 WhatsApp ग्रुप जॉइन करा

या योजनेत लाभार्थ्यांना ८ लाख ५३ हजार ९१५ रुपये पर्यंत शासकीय अनुदान

शासनाने या प्रकल्पाची एकूण किंमत ११ लाख ३८ हजार ५५४ रुपये इतकी निश्चित केली असून, त्यात जनावरांच्या खरेदीपासून ते गोठा व सोलरपर्यंतचा खर्च समाविष्ट केला आहे. यामध्ये प्रति शेळी १२ हजार आणि प्रति बोकड १५ हजार रुपये या दराने ५० शेळ्या व ५ बोकडांसाठी ६ लाख ७५ हजार रुपये गृहीत धरले आहेत. सोबतच पक्क्या गोठ्याच्या…

Read More
Back To Top