ऑटो युनियनने मेसेज फिरविला,अन…
ऑटो युनियनने मेसेज फिरविला, अन… 👉 शनिवारी मला हॉस्पिटलच्या कामानिमित्त वर्धा येथे जायचे होते. वाशिम वरून कोल्हापूर – नागपूर या रेल्वेने सकाळी 5.30 वाजताच प्रवास सुरू केला.सकाळी 10.30 वाजता ट्रेन वर्धा येथे पोहोचली.शनिवारचा दिवस आणि ओपीडी लवकरच बंद होत असल्यामुळे घाईघाईने स्टेशन बाहेर आल्यानंतर आम्ही रस्त्यावर चालता ऑटो पकडला. आम्हाला सावंगी मेघे येथील धर्मादाय रुग्णालय…
