११ लाख अडकले, आणि वडिलांनी प्राण सोडले – मल्टीस्टेट बँकांची विश्वासघातकी यंत्रणा का?

बीड जिल्ह्यातील गेवराई शहरातील एक हृदयद्रावक घटना महाराष्ट्राच्या वित्तीय व्यवस्थेतील गंभीर त्रुटींवर प्रकाश टाकते. मुलीच्या लग्नासाठी आयुष्यभर साठवलेली ११ लाख रुपये खासगी मल्टीस्टेट बँकेत अडकली, आणि निराश, हतबल झालेल्या वडिलांनी बँकेच्या गेटवर गळफास घेऊन आत्महत्या केली. ही केवळ एक आत्महत्या नाही, तर आर्थिक व्यवस्थेतील बेजबाबदारपणा आणि नियमनाच्या अभावामुळे घडलेला ‘संस्थात्मक खून’ आहे. छत्रपती मल्टीस्टेट बँकेच्या…

Read More

न्युयोर्कच्या शाळेतून थेट आटपाडीच्या जि.प.शाळेत प्रवेश घेणारा विहान आहे तरी कोण ?

एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत असताना, किंवा चुकीच्या सरकारी धोरणामुळे शाळा बंद पाडल्या जात असताना व त्याला पालक तुम्ही आम्ही सर्वच जबाबदार असताना.ग्लोबल शिक्षणाच्या जमान्यात,आता अनेक आपल्या जिल्हा परिषद शाळांनी काळात टाकायला सुरुवात केली आहे.शैक्षणिक परिवर्तनाचे व आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणाऱ्या जिल्हा परिषद शाळांकडे वाढणारे आकर्षण हे साता समुद्रा पार अनेकांना भुरळ घालत आहे.कामाच्या-गोष्टी वरील…

Read More
Back To Top