कमीत कमी एफडी, स्कोअर वाढवा – SBM ZET क्रेडिट कार्डचा अनुभव बघा
आजच्या काळात चांगला सिबिल स्कोअर असणं म्हणजे आर्थिक विश्वासार्हतेचं ओळखपत्र मिळवणं! पण अनेकांना कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळत नाही, कारण त्यांच्या नावावर आधीच काही वाईट रेकॉर्ड असतं… किंवा त्यांनी कधीच क्रेडिट वापरलेलं नसतं.
अशा परिस्थितीत, जर तुम्हाला काहीही मोठा खर्च न करता स्कोअर वाढवायचा असेल – तर SBM ZET क्रेडिट कार्ड एक चांगला पर्याय ठरू शकतो. फक्त थोडीशी Fixed Deposit (FD) करून हे कार्ड मिळू शकतं. यामधून तुम्ही दर महिन्याला थोडा व्यवहार करून वेळेवर बिल भरत राहिलात, तर काही महिन्यांत तुमचा स्कोअर वाढू लागतो.
“CIBIL स्कोर = काळा धंदा? एकच स्कोर… 4 चोर?” VDO पाहण्यासाठी click करा
या ब्लॉगमध्ये/व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत:
- हे कार्ड मिळवण्याची प्रक्रिया काय आहे?
- फायदे आणि मर्यादा काय आहेत?
- आणि सर्वात महत्त्वाचं – खरंच स्कोअर वाढतो का?
आमचा स्वतःचा अनुभव आणि तपासणीच्या आधारे ही माहिती दिली जात आहे. फसव्या अॅप्सपासून सावध राहा आणि योग्य मार्ग निवडा.

SBM बँकेचे ZET क्रेडिट कार्ड वापरून आपण आपला सिबिल स्कोर 750 पेक्षा जास्त करू शकतो. योग्य वापर म्हणजे खालील लिंक वर क्लिक करून सर्व माहिती व्यवस्तीत भरावी. नंतर कमीतकमी ५००० रुपये कमीत कमी ३९० दिवसासाठी deposit केल्यास त्यावर 7% व्याज मिळते. बाकी इतर अनेक बँका अक्टीव्हेट करते वेळी ४९९/ व इतर शुल्क घेतात. या कार्डसाठी कोणतेही वार्षिक शुल्क लागणार नाही. हे लाइफटाइम फ्री कार्ड आहे.तीस दिवसांत स्कोर सुधारण्यास सुरुवात होते. मात्र त्यासाठी जी एकूण ४५०० क्रेडीट लिमिट असते त्यातील १५०० रुपयापर्यंतच खर्च करण्याचा सल्ला असेल व बिल तारखे पुर्वीच भरावे अन्यथा अतिरीस्क्त शुल्क व cibil स्कोर वर याचा प्रतिकूल परिणाम दिसेल.

या कार्डातून UPI पेमेंट करता येतात. म्हणजे Google Pay, PhonePe यासारख्या अॅप्सवरून सहज व्यवहार करता येतात.
Swiggy, Zomato, Instamart आणि BookMyShow या अॅप्सवर खरेदी करताना वीस टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते.
.ही डिपॉझिट आरबीआयच्या नियमांनुसार सुरक्षित असते.
हे कार्ड मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. कुठेही प्रत्यक्ष जाऊन अर्ज करण्याची गरज नाही.
आजपर्यंत एक लाखांहून अधिक लोकांनी हे कार्ड वापरण्यास सुरुवात केली आहे.
अर्ज करण्यासाठी खालील लिंक वापरा
https://wee.bnking.in/c/NjA5YTM3M
✅ कार्डसाठी अर्ज करा आणि तुमच्या नावावर स्वतःचं क्रेडिट प्रोफाईल तयार करा.
✅ यशस्वी वापरकर्त्यांसाठी खास प्रोत्साहन योजना देखील सुरू आहे. कार्ड active झाले कि तुमच्या मित्राला सांगा आम्ही तुम्हाला एक app देऊ लगेच active कार्ड १००० रु पर्यत रोख कॅश मिळवा.👇🏼👇🏼
👉 अधिक माहितीसाठी येथे भेट द्या: व स्वताचे नाव लिहून फॉर्म submit करा
https://connectitapp.in/kamachya-goshti
📱 WhatsApp: 9850426626 (फक्त “Hi” मेसेज करा)
वरील लिंक क्लिक केल्यावर app डाऊन लोड होईल माहिती भरल्यावर 5 हजार FD बुक झाल्यावर vdo KYC करणे आवश्यक आहे. ३० दिवसात vdo kyc न केल्यास पैसे आपल्या खात्याला परत येतात.SBM बँक हि एक लिडिंग बँक आहे तेव्हा kyc करते वेळी ओरिजनल आधार/ PAN कार्ड सहीसाठी कागद व पेन जवळ असणे आवश्यक .शंका असल्यास 9850426626 किंवा 7417274072 या क्रमांकावर संपर्क साधा.कस्टमर सपोर्ट पण छान आहे .
कामाच्या-गोष्टी
डिस्क्लेमर:
कामाच्या गोष्टी या प्लॅटफॉर्मवर आम्ही फसवणुकीपासून सावध राहा असा स्पष्ट सल्ला देतो. येथे सुचवलेल्या अॅप्स, वेबसाइट्स किंवा प्रॉडक्ट्स या स्वतः वापरून, तपासून व खात्री केल्यानंतरच शेअर केल्या जातात. दिलेली कोणतीही लिंक ही अधिकृत आणि विश्वासार्ह अॅफिलिएट लिंक असते, जी वापरकर्त्याच्या फायद्यासाठीच देण्यात येते. कृपया कोणतीही आर्थिक गुंतवणूक करताना स्वतःची खात्री करून निर्णय घ्या.
📩 ईमेल: support@kamachya-goshti.com
