विठ्ठल कोतेकर यांची लेखणी | ‘सर, जरा हे बघा’ मधील वास्तव चित्रण

कधी कधी असं वाटतं, की आपण एक वाक्य बोलतो, आणि समोरचा माणूस ते मनावर घेतो…पण त्याच्या मनावर घेतलेल्या त्या एका वाक्याचं उत्तर आयुष्य त्याला देतं. असा काहीसा अनुभव नुकताच मला आला…*रवी चौगुले* नाव घेतलं, की माझ्या डोळ्यासमोर एक चेहरा उभा राहतो, साधा, शांत, पण आतून खूप प्रामाणिक. शिकायची तहान असलेला, सतत विचार करणारा, आणि मुख्य…

Read More

“ट्रॅक्टर एन्ट्री, प्री-वेडिंग शूट आणि शेतकरी समाजाचं वास्तव”

आजच्या लग्नसोहळ्यांनी पारंपरिक रितीरिवाजांपलीकडे जाऊन एक वेगळाच ट्रेंड पकडला आहे.प्री-वेडिंग शूट, सेलिब्रिटी-स्टाइल एन्ट्री, व्हायरल व्हिडिओ यामुळे विवाहसोहळा म्हणजे एक “शो” बनला आहे.ग्रामीण भागातही ट्रॅक्टर, घोडागाडी किंवा अनोख्या स्टंटसह केलेली नवरा-नवरीची एन्ट्री ही प्रतिष्ठेची बाब मानली जाऊ लागली आहे.पण या दिखाऊपणामागे खऱ्या समाजाचं, शेतकऱ्यांच्या अडचणींचं, मध्यमवर्गीय कुटुंबांच्या संघर्षाचं वास्तव लपून जातं का?हा लेख त्या विरोधाभासावर प्रकाश…

Read More
Back To Top