💬 WhatsApp ग्रुप जॉइन करा

कष्ट करणारा गरीबच का? श्रमाला प्रतिष्ठा नसलेल्या समाजाचं हे कटू वास्तव!

श्रमाधिष्ठित समाजाचे सामाजिक वास्तव.. प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था ही कष्टकरी, श्रमकरी समाजाच्या कष्टावर उभी असते मग तो कारखान्यात काम करणारा कामगार असेल किंवा शेती करणारा शेतकरी, शेतमजूर असेल.. किंवा कचरा उचलणारा, नाल्याची साफसफाई करणारा कामगार असेल.. आजच्या या जागतिकीकरणाच्या आधुनिक अर्थव्यवस्थेत सेवा देणारे अनेक क्षेत्र आहेत.. मग तो एखादा आयटी क्षेत्रामध्ये संगणकावर काम करणारा इंजिनीयर असो…

Read More

राक्षस कुळातील माझी आई..! अवताराच्या गोष्टी सांगायची पुन्हा पुन्हा..

माझी “आई” ही जुनी नववी पर्यंत शिकलेली पोथी, पुराण कथात ती डोकं खुपसून बसायची.ती खूपच “देवभोळी” होती असं नाही,पण “परोपकार ते परपीडा” या विचाराभोवती“देव आणि दानव” या “अवताराच्या” कथा मला ती लहानपणी नेहमी सांगायची.तेव्हा यांचा खरा आशय मला कळत नव्हता.पण, आपणही हातात शस्त्र घेऊन या राक्षसाचा संहार करावा असं मला नेहमी वाटायचं.तेव्हा आई मला घट्ट…

Read More

१० वर्षांचा राजकीय हनिमून पिरिअड म्हणजे काय? | सविस्तर विश्लेषण

सार्वजनिक जीवनातला “हनिमून पिरिअड” फार तर आठवडा किंवा दोन आठवडे, कधी कधी महिनाभर चालतो.नंतर लगेच समर्थपणे कुटुंबाची जबाबदारी उचलायला ते जोडपं सिद्ध होतं. आता हे तत्व राजकारणात लागु पडेलच असे नाही.पण आमच्या सरकारचा “राजकीय हनिमून पिरिअड” दहा वर्षे उलटूनही संपायचे नावच घेत नाही.लग्नाच्या सात वर्षांनंतर नवरा बायकोचे नाते कधी सोन्यासारखे चमकते, तर कधी किरकोळ भांडणे…

Read More
Back To Top