💬 WhatsApp ग्रुप जॉइन करा

कष्ट करणारा गरीबच का? श्रमाला प्रतिष्ठा नसलेल्या समाजाचं हे कटू वास्तव!

श्रमाधिष्ठित समाजाचे सामाजिक वास्तव.. प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था ही कष्टकरी, श्रमकरी समाजाच्या कष्टावर उभी असते मग तो कारखान्यात काम करणारा कामगार असेल किंवा शेती करणारा शेतकरी, शेतमजूर असेल.. किंवा कचरा उचलणारा, नाल्याची साफसफाई करणारा कामगार असेल.. आजच्या या जागतिकीकरणाच्या आधुनिक अर्थव्यवस्थेत सेवा देणारे अनेक क्षेत्र आहेत.. मग तो एखादा आयटी क्षेत्रामध्ये संगणकावर काम करणारा इंजिनीयर असो…

Read More

देवाचा बाजार आणि हरवलेला माणूस! देव तुमच्याच शोधात..!

गेल्या अनेक वर्षांपासून मी अध्यात्म, धर्म, संस्कृती आणि परंपरा यांचा वाचन, अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र या ज्ञानाच्या अथांग समुद्राला अजून साधा स्पर्शही करू शकलो नाही, ही जाणीव सतत मनात राहते. तेव्हा साहजिकच मनात अनेक प्रश्न उभे राहतात — नेमकं सत्य काय? चराचरात आणि माणसामाणसांत व्याप्त असलेला देव आज ठराविक धर्म विक्रेत्यांची आणि काही…

Read More

“पर्वणी” धर्मविरोधी लोकांना समजवणार तरी कसे?

धर्माचं नाव घेतलं की काही लोकांना उगाच राष्ट्रवाद आठवायला लागतो.-खरं तर “राजकारणाला” मनासारखा आकार द्यायचा असेल तर धर्म जागवणं हेच सर्वोत्तम “साधन ” असतं —“राजकारणाच्या” सोयीसाठी राष्ट्रवादासोबत धर्म जागवणंही अनिवार्य असतंच! आणि हा धर्म जिवंत ठेवण्यासाठी ज्यांनी आपली हाडांची काडं करून, योगदान दिलं—त्यांचे योगदान लक्षात घेतलेच पाहिजे. मात्र समाजात काही मूठभर लोकं असे आहेत—की,ज्यांना धर्म…

Read More

विठ्ठल कोतेकर यांची लेखणी | ‘सर, जरा हे बघा’ मधील वास्तव चित्रण

कधी कधी असं वाटतं, की आपण एक वाक्य बोलतो, आणि समोरचा माणूस ते मनावर घेतो…पण त्याच्या मनावर घेतलेल्या त्या एका वाक्याचं उत्तर आयुष्य त्याला देतं. असा काहीसा अनुभव नुकताच मला आला…*रवी चौगुले* नाव घेतलं, की माझ्या डोळ्यासमोर एक चेहरा उभा राहतो, साधा, शांत, पण आतून खूप प्रामाणिक. शिकायची तहान असलेला, सतत विचार करणारा, आणि मुख्य…

Read More
Back To Top