पोरी, तुझं खूप सारं कौतुक!
प्रयत्न केल्याने यश मिळतंच, पण तेच जर योग्य आणि नियोजनपूर्वक झाले, तर ते हमखास आणि लवकर मिळतं. या गोष्टीवर माझा विश्वास आहे. याचा अनुभव मला नुकताच आला.माझी मुलगी प्राजक्ता खंदारे-भिसे हि ‘येस बँकेत’ डेप्युटी मॅनेजर या पदावर कार्यरत राहून, मागील तीन महिने स्टेट बँकेच्या ‘सर्कल बेस ऑफिसर’ परीक्षेची तयारी करत होती. घड्याळाच्या काट्यावर सकाळी आठ…
