स्मशानातील अश्रूंचे रूपांतर झाले ‘अंकुरात’…!
हल्ली मूत्यू सुद्धा उत्सव प्रियतेचा सोहळा बनतोय! माणूस जगाचा निरोप घेतो तेव्हा मागे उरतात फक्त त्याच्या आठवणी. या आठवणींना उजाळा देण्यासाठी महागडे, खर्चिक आणि क्षणभंगुर सोहळे केले जातात. मात्र, वाशिम तालुक्यातील सुरकंडी खुर्द येथील भोयर कुटुंबाने दुःखाच्या प्रसंगालाही एक संवेदनशील आणि पर्यावरणपूरक वळण दिले आहे. आपल्या आप्तांच्या स्मृती त्यांनी केवळ मनात नाही, तर थेट निसर्गाच्या…
