💬 WhatsApp ग्रुप जॉइन करा

तहसीलदाराच्या एका रीलचा नेमका अपराध ?

सोशल मीडियाच्या जगात एखाद्या व्यक्तीची प्रतिमा तयार व्हायला फार वेळ लागत नाही आणि ती बदलायलाही फार वेळ लागत नाही. पण प्रशासनातील एखाद्या अधिकाऱ्याबाबत हे घडत असेल, तर त्याकडे थोडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांची ‘खुर्चीच’ सध्या एका रीलमुळे चर्चेत आली आहे. कार्यालयात प्रवेश करणे, खुर्चीवर बसणे, लाभार्थ्याची फाईल हाताळणे यासारखी कार्यालयीन दृश्ये…

Read More

“सहजीवनाच्या गद्दे पंचविशीत ” ती ..आणि माझ्या प्रेमाची गोष्ट !

पती-पत्नीचं नातं हे केवळ नवरा-बायकोचं नातं नसतंच मुळी; ते खऱ्या अर्थाने परस्पर सहजीवनाचं नातं असतं. म्हणूनच हे नातं जगाला दाखवायचं नसतं, तर मनापासून जपायचं असतं. स्त्रीत्वाचा सन्मान म्हणून वाशिम येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात आम्ही सत्यशोधक मंडळींनी आपापल्या पत्नीचे चरणस्पर्श करून दर्शन घेतले, तेव्हा त्यावेळी समाजधुरीणांनी आमची बरीच चेष्टा केली होती. ​लग्नानंतर नव्या नवलाईचे दिवस संपतात,…

Read More

पोरी, तुझं खूप सारं कौतुक!

प्रयत्न केल्याने यश मिळतंच, पण तेच जर योग्य आणि नियोजनपूर्वक झाले, तर ते हमखास आणि लवकर मिळतं. या गोष्टीवर माझा विश्वास आहे. याचा अनुभव मला नुकताच आला.​माझी मुलगी प्राजक्ता खंदारे-भिसे हि ‘येस बँकेत’ डेप्युटी मॅनेजर या पदावर कार्यरत राहून, मागील तीन महिने स्टेट बँकेच्या ‘सर्कल बेस ऑफिसर’ परीक्षेची तयारी करत होती. घड्याळाच्या काट्यावर सकाळी आठ…

Read More

गुलामीचे नवे रूप | “बायकोचा बैल ते सरकारचा बैल “

“…लाडक्या बहिणींना आता लाभासाठी e-kyc करणे बंधनकारक आहे. असे फर्मान सरकार नावाच्या व्यवस्थेने १८ तारखेला भल्या पहाटेच्या शपथ विधी प्रमाणे झोपेतून उठून जारी केले … ”आणि e-पिक पाहणीच्या अप्लिकेशन प्रमाणे हे पोर्टल सर्वर सुद्धा अख्खा ७५० मिली पिऊन झोपल्यागत “बम्पर कोडींग” घालून “ओव्हर लोड” केले . लहान लेकराच्या मुड प्रमाणे आमच्या सरकारला कधी आणि कुठे…

Read More

श्रद्धेच झाड आणि नवसाचं गाठोडं!: पटतंय का पहा!

पटतंय का पहा! ✍️ गजानन खंदारे रिसोड श्रद्धा आणि अंधश्रद्धा ही भक्ती मार्गाची दोन रूपं असली तरी त्यांचा प्रवास वेगवेगळा असतो.विचारपूर्वक श्रद्धा माणसाला आत्मबल व जागृती आत्म प्रगती देते, तर अंधश्रद्धा अज्ञानातून उद्भवते आणि गुलामगिरीकडे घेऊन जाते.”अनेक दुःखाचे कारण हे अंधश्रद्धा आहे. काल परवा दर्शनासाठी म्हणुन लोढाई च्या माळावर गेलो. यात कुणाला काही वेगळे वाटण्याचे…

Read More

महाराष्ट्र हादरला! परिक्षेत कमी मार्क शिक्षक बापाने घेतला पोरीचा जिव ..

“पप्पा! तुम्ही कलेक्टर झालात का?” – हा प्रश्न साधनाने रागाने नव्हे, तर असहायतेने विचारला होता. हा एका मुलीचा आक्रोश होता – जिथे तिच्या क्षमतेपेक्षा अपेक्षांचं ओझं जड झालं होतं. तिने वडिलांच्या अपूर्ण स्वप्नांची जबाबदारी नाकारली, पण त्याच्या बदल्यात तिला माफही केलं नाही गेलं. हे एका पिढीच्या संवेदनशीलतेला न समजून घेतलेल्या पिढीचं भीषण उत्तर होतं. ही…

Read More
Back To Top