जेव्हा नागरिकच शत्रू ठरतात… लोकशाही कुठे उरते?

सरकारी व्यवस्थेच्या अत्याचाराचे अनेक अध्याय आता लिहून झालेत.देशभरात संताप व्यक्त होत असतांना झोपेचे सोंग घेत व्यवस्थेच्या गुलामीची चादर ओढलेल्या सजग नागरिकांनी आता रस्त्यावर येण्याची हिच खरी वेळ आहे नवी दिल्लीतील जंतरमंतरवरून समोर येणारी दृष्ये आणि बातम्या संवेदनशील नागरिकाच्या काळजाला हात घालणाऱ्या ठरत आहेत. लोकशाही देशात आपल्या हक्कांची मागणी करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवर, विशेषतः महिलांवर आणि…

Read More

बेंग्या, आता तुला जय भीम म्हणू शकतो!..

बेंग्याला कधी पाहिले नाही. आता तो कधीच दिसणार नाही. नुकताच मिसरूड फुटलेला एक पोरसवदा बेंग्या होता, हेही कुणी लक्षात ठेवणार नाही. का ठेवावे? कारण तो पारधी होता, भुरटा चोर होता. तो चोर झाला, कारण शेकडो वर्षांपासून या व्यवस्थेने त्याचे, त्याच्या समाजाचे हक्क चोरले; नव्हे, पांढरपेशी वर्गाने आपल्या हितासाठी त्यांच्या सुखावर दरोडाच टाकला. या दरोड्याचा लाभ…

Read More
Back To Top