आम्ही देशाचे नागरिक की सरकारी प्रयोगशाळेतील उंदीर?

सर्वत्र “अच्छे दिन” सुरू आहेत,“झोळीवाले” बाबा आणि बुआ बाबा आरामात व्यापार करत आहेत,आणि व्यापारी लोक संन्यास घेण्याच्या तयारीत आहेत!पण या सगळ्यात एक गोष्ट नक्की झाली आहे —या देशाचा सामान्य माणूस आता या देशाचा मालक राहिलेला नाही,तर सरकारी व्यवस्थेने प्रयोगासाठी तयार केलेला “उंदीर” बनवला गेलाय!हा प्रश्न आता टाळता येणार नाही.हा आरोप नाही —हा रोजच्या अनुभवातून आलेला…

Read More

आ.अमित झनक : एकाकी चर्चा नव्हे — इच्छाशक्तीचा राजकीय श्वास

मागील आठवड्यात रक्तदान शिबिरानिमित्त एका प्रसिद्ध तज्ञ डॉक्टर मित्रांसोबत सविस्तर चर्चा करण्याचा योग आला. विषय होता — ग्रामीण भागातील कर्करोग रुग्णांची वाढती संख्या, उपचारांची अपुरी उपलब्धता आणि त्यावर उपाय म्हणून उभारता येऊ शकणारे अत्याधुनिक रुग्णालय. या डॉक्टर मित्रांनी सुमारे १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाचा सविस्तर आराखडा तयार केला आहे. हा केवळ कल्पनेतील प्रकल्प नाही; तर…

Read More

तुकाराम महाराजांचे नेमके काय झाले? काही अनुत्तरित प्रश्न

धूळवड — रंग, उत्साह आणि गोंधळाचा दिवस.याच दिवशी तुकाराम महाराज अचानक नाहीसे झाले, अशी परंपरेतील कथा सांगितली जाते. श्रद्धेनुसार ते सदेह वैकुंठाला गेले असे मानले जाते. परंतु इतिहासाच्या दृष्टीने पाहिले असता या घटनेचा समकालीन दस्तऐवजी ठोस पुरावा उपलब्ध असल्याचे दिसून येत नाही. काही जण म्हणतील की श्रद्धेच्या गोष्टी पुराव्याच्या कसोटीवर तपासायच्या नसतात; त्या मान्य करायच्या…

Read More

मन चंगा तो…!

काल सातारकर बाबा मंदिर सभागृहात संत शिरोमणी रविदास महाराज जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. खरं तर जयंती म्हंटलं कीपूजन, फोटो, मिरवणूक, डि जे, फार तर भाषणं आणि औपचारिक कार्यक्रम इतपतच गोष्ट मर्यादित राहते.पण इथे चर्मकार समाजाच्या स्वतःच्या स्थापित प्रबोधिनीने समाजासाठी नेमकं काय केलं आहे, कसं काम केलं आहे, याचा लेखा-जोखाच मांडला.हा लेखाजोखा केवळ माहिती देणारा…

Read More

घेता कोणाची,देता कोणाची! वाण नेमके कशासाठी ?

शेतातली नविन जिन्नसाची नव्हाळी घेऊन आई एखाद्या घरी पाठवायची.तेव्हा त्या घरातील स्त्री नम्रपणे म्हणायची—” बाळ, आमच्याकडे आधीच माहेरकडून वानूळा आलाय.”मग प्रश्न पडायचा हा वानूळा म्हणजे नेमकं काय?आणि संक्रांतीला स्त्रिया “वाण” का देतात?तर या प्रश्नाचे सोपे उत्तर म्हणजे“वाण” हा बोलीभाषेतील अतिशय प्रभावी शब्द आहे.ज्याला कशाचीच वाण नाही—म्हणजे कमतरता नाही—अशी संपन्नता आणि पुरेपणाची जाणीव हा शब्द व्यक्त…

Read More
महासत्तेच्या हिंदू राष्ट्राकडे वाटचाल : सुरुवात कुत्र्यांपासून!

१४ हजार शाळा बंद करून गुरुजी लागले कुत्र्यांच्या मागे!जनगणनेचा “फडतूस” उत्सव

महासत्तेच्या हिंदू राष्ट्राकडे वाटचाल : सुरुवात कुत्र्यांपासून! ✍🏼 गजानन खंदारेमास्तर उर्फ गुरुजींना आमचा अष्टांग-स्पर्श!…आणि अंध-भक्तांना आशीर्वाद!गुरुजी,संक्रांत जवळ आली आहे.वाण घ्यायचं आहे,पण त्याआधी आपल्यालाएक अत्यंत महत्त्वाचं राष्ट्रीय कर्तव्यपार पाडायचं आहे—एव्हाना “फडतूस” सिस्टमचा निरोपआपल्यापर्यंत पोहोचलाच असेल.कुत्र्यांची जनगणना! लग्नासाठी स्थळ शोधताय? मग इथे सर्वच मोफत आहे. Click here 💥 … व्हय,! खरंय ते..विद्यार्थी स्क्रोलिंगमध्ये निपुण झाल्यानेमास्तरांना आताकुत्र्यांची जनगणना…

Read More
Back To Top