तब्ब्ल 4 हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यावर काळी कारवाई !कशासाठी?

शेतकरी, पिक विमा आणि काळी यादी: सत्य शोधण्याची गरज महाराष्ट्र सरकारने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. पिक विमा योजनेत खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या शेतकऱ्यांना आता काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. यापूर्वी अशी कारवाई फक्त सेवा केंद्रे, एजंट आणि विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींवर होत होती. परंतु आता थेट शेतकऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. राज्य … Continue reading तब्ब्ल 4 हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यावर काळी कारवाई !कशासाठी?