“ब्रिगेडी-यन” परशुरामाला का मानत नाहीत ..!

काल अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाला गेलो होतो.उदगीर, शिरूर ताजबंद या भागात काही ठिकाणी महात्मा बसवेश्वर यांचे अश्वारूढ पुतळे दिसले. या भागात महात्मा बसवेश्वरांना मानणारा लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि हा परिसर कर्नाटक सीमेच्या जवळच आहे.आज “अक्षय तृतीया” असून आजच “महात्मा बसवेश्वर” यांची जयंती आहे. समाजात समता, बंधुता आणि न्याय यांचा संदेश देणाऱ्या … Continue reading “ब्रिगेडी-यन” परशुरामाला का मानत नाहीत ..!